पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कोकणस्थी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कोकणस्थी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : कोकणस्थासंबंधीचा.

उदाहरणे : सगळेच माझ्या कोकणस्थी गोर्‍या रंगावर टीका करायचे.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.