पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कोड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कोड   नाम

१. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था / रोग

अर्थ : एक प्रकारचा त्वचा रोग, ह्यात त्वचेतील रजकद्रव्य नाहीसे झाल्यामुळे शरीरावर पांढरे चट्टे पडतात.

उदाहरणे : कोड हा सांसर्गिक रोग नाही.

समानार्थी : कोढ, श्वेतकुष्ठ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का चर्म रोग जिसमें शरीर पर सफेद धब्बा पड़ जाता है।

सफ़ेद दाग़ को असाध्य रोग नहीं माना जाता है।
श्वित्र, श्वैत्य, श्वैत्र, श्वैत्र्य, सफ़ेद दाग़, सफेद दाग

A congenital skin condition characterized by spots or bands of unpigmented skin.

leukoderma

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.