पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कोदंड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कोदंड   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लवचीक काठीला बाक देऊन तिची दोन्ही टोके दोरीने जोडून केलेले बाण सोडण्याचे साधन.

उदाहरणे : रामाने धनुष्य घेऊन सभेत प्रवेश केला.

समानार्थी : कमठा, कामठा, धनुष्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बाँस या लोहे आदि की छड़ को कुछ झुकाकर उसके दोनों सिरों के बीच डोरी बाँधकर बनाया हुआ अस्त्र, जिससे तीर चलाते हैं।

शिकारी ने धनुष से निशाना साधा और शेर को ढेर कर दिया।
कमान, कोडंड, कोदंड, चाँप, चाप, तुजीह, धनक, धनु, धनुष, धन्व, धन्वा, धरम, धर्म, बाँक, शरायुध, शरासन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.