पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कोळी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कोळी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / कीटक

अर्थ : आपल्या अंगातून सूत काढून त्याचे जाळे बनवणारा एक किडा.

उदाहरणे : कोळी आपले भक्ष्य पकडण्यासाठी जाळे विणतो


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक कीड़ा जो अपने शरीर से निकले हुए एक प्रकार के तंतुओं से जाला बनाकर उसमें छोटे कीटों आदि को फँसाता है।

मकड़ी का भोजन उसके जाल में फँसे हुए छोटे कीट होते हैं।
अष्टपद, अष्टपाद, अष्टापद, ऊर्णनाभ, ऊर्णनाभि, तंतु-कीट, तंतुवाय, मकड़ी, मकरी, मर्कटक
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : मासे पकडणारा.

उदाहरणे : मासे पकडण्यासाठी कोळी खोल समुद्रात गेले होते

समानार्थी : मच्छीमार

३. नाम / समूह

अर्थ : मासे धरणारी वा पकडणारी एक जात.

उदाहरणे : काही ग्रामीण क्षेत्रातात आजसुद्धा कोळी व्यवसायात मग्न आहे.

समानार्थी : मच्छीमार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मछली पकड़ने वाली एक जाति।

कुछ ग्रामीण क्षेत्रों में आज भी मछुआरा जाति अपने पेशे में लगी हुई है।
झीवर, धीवर, मच्छीमार, मछुआ, मछुआरा, मछुआरा जाति, मछुवा, मछुवारा, मछेरा, माहीगीर

(Hinduism) a Hindu caste or distinctive social group of which there are thousands throughout India. A special characteristic is often the exclusive occupation of its male members (such as barber or potter).

jati
४. नाम / समूह

अर्थ : हिंदूमधील एक जात.

उदाहरणे : कोळी जात ही अनुसूचित जाती अंतर्गत येते.

समानार्थी : कोळी जात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हिंदू जुलाहों की एक जाति।

कोली जाति अनुसूचित जाति के अंतर्गत आती है।
कोली, कोली जाति

(Hinduism) a Hindu caste or distinctive social group of which there are thousands throughout India. A special characteristic is often the exclusive occupation of its male members (such as barber or potter).

jati
५. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : कोळी जातीतील सदस्य.

उदाहरणे : आमच्या गावी कोळीदेखील राहतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोली जाति का सदस्य।

हमारे गाँव में कोली भी रहते हैं।
कोली

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.