अर्थ : भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर.
उदाहरणे :
चेन्नईनंतर कोइंबतूर हे तमिळनाडूतील दुसरे मोठे शहर आहे.
समानार्थी : कोइंबतूर, कोइंबतूर शहर कोयम्बुत्तूर शहर, कोयम्बुत्तूर, कोवै शहर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के तमिलनाडु राज्य का एक शहर।
कोयम्बतूर चेन्नई के बाद तमिलनाडु का दूसरा बड़ा शहर है।