अर्थ : ज्यात काही साठवले जाते अशी गोष्ट.
उदाहरणे :
मधमाशांचे पोळे हा मधाचा कोशच असतो.
समानार्थी : कोष
अर्थ : एखादा किडा आपल्या शरीरातील चिकट पदार्थाने शरीराभोवती विणतो ते मऊ आवरण.
उदाहरणे :
सुरवंट आपल्याभोवती कोश विणतो.
समानार्थी : कोशेटा
अर्थ : विशिष्ट मांडणी असलेला माहितीचा साठा.
उदाहरणे :
ज्ञानकोश, शब्दकोश हे कोशांचे प्रकार आहेत.
अर्थ : रेशमाच्या कीड्याचे वेष्टण.
उदाहरणे :
रेशमाचे कीडे कोशातच वाढतात.