पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कौलारू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कौलारू   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : कौल असलेला.

उदाहरणे : त्यांचे एक प्राचीन असे कौलारू घर आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

खपड़ैल का।

उनके पास एक पुश्तैनी खपड़ैला मकान है।
खपड़ैल का, खपड़ैला, खपरैला

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.