पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील क्रतु शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

क्रतु   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : एक पौराणिक ऋषी.

उदाहरणे : क्रतुंचा एक विवाह कपिल मुनीची बहीण क्रियाशी झाला होता.

समानार्थी : कृतु, कृतु ऋषी, क्रतु ऋषी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक पौराणिक ऋषि।

क्रतु का एक विवाह कपिल मुनि की बहन क्रिया के साथ हुआ था।
कृतु, कृतु ऋषि, क्रतु, क्रतु ऋषि

A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.

sage

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.