पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील क्रांती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

क्रांती   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : मूळ अवस्थेतील आमूलाग्र बदल.

उदाहरणे : प्रबोधनामुळे युरोपीय समाजजीवनात क्रांती घडली

समानार्थी : क्रांति


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह बहुत बड़ा परिवर्तन जिससे किसी स्थिति का स्वरूप बिल्कुल बदल जाए।

भारतीयों ने अंग्रेज़ों के खिलाफ क्रांति छेड़ी।
इंकलाब, इंक़लाब, इंक़िलाब, इंकिलाब, इनक़लाब, इनक़िलाब, इन्कलाब, इन्किलाब, क्रांति, क्रान्ति

A drastic and far-reaching change in ways of thinking and behaving.

The industrial revolution was also a cultural revolution.
revolution

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.