पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील क्रिओल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

क्रिओल   नाम

१. नाम / ज्ञानशाखा / भाषा
    नाम / निर्जीव / अमूर्त / संभाषण

अर्थ : दोन भाषा मिळून तयार झालेली एक भाषा.

उदाहरणे : क्रिओल ही इंग्रजी तसेच फ्रेंच भाषेचे मिश्रण आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक भाषा जो दो भाषाओं के मेल से बनी है।

क्रिओल अंग्रेजी तथा फ्रांसीसी भाषा का मिश्रण है।
क्रिओल, क्रियोल

A mother tongue that originates from contact between two languages.

creole

क्रिओल   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : क्रिओल भाषेशी संबंधित किंवा क्रिओल भाषेचा.

उदाहरणे : क्रिओल व्याकरण खूप कठिण आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

क्रिओल भाषा से संबंधित या क्रिओल भाषा का।

क्रिओल व्याकरण बहुत कठिन है।
क्रिओल, क्रियोल

Of or relating to a language that arises from contact between two other languages and has features of both.

Creole grammars.
creole

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.