पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील क्रीडासाधन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ज्याच्या सहाय्याने खेळले जाते असे क्रीडेचे साधन अथवा खेळात ज्याचा उपयोग होतो ते.

उदाहरणे : फळी, चेंडू इत्यादी क्रीडासाधने आहेत.

समानार्थी : क्रीडासामान, खेळसाधन, खेळसामान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

खेल का उपस्कर या वह वस्तु जिससे खेला जाता हो या जो खेल में सहायक हो।

बल्ला,गेंद आदि खेल उपस्कर हैं।
क्रीड़ा-साधन, खेल उपस्कर, खेल सामान

Equipment or apparatus used in playing a game.

game equipment

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.