पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खंड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खंड   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : धान्य अगर पैसा ह्या रूपात दिला जाणारा पिकावरील किंवा शेतीच्या जमिनीवरील कर.

उदाहरणे : पीक चांगले न झाल्याने दामू शेतसारा देऊ शकला नाही.

समानार्थी : भूमिकर, शेतसारा, सारा

२. नाम / भाग

अर्थ : वस्तू ज्या अवयवांनी बनली आहे तो प्रत्येक.

उदाहरणे : या वस्तूचा प्रत्येक भाग स्वदेशी आहे
नौदल, पायदळ आणि वायुदळ हे सैन्याचे प्रमुख भाग आहेत

समानार्थी : अंग, अवयव, घटक, भाग, हिस्सा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उन अंगों या अवयवों में से कोई एक, जिनके योग से कोई वस्तु बनी हो।

बच्चे ने खिलौने का एक-एक भाग अलग कर दिया।
अंग, अंश, अंशक, कल, खंड, खण्ड, टुकड़ा, पुरज़ा, पुरजा, पुर्ज़ा, पुर्जा, भंग, भङ्ग, भाग, विभाग, हिस्सा

Something determined in relation to something that includes it.

He wanted to feel a part of something bigger than himself.
I read a portion of the manuscript.
The smaller component is hard to reach.
The animal constituent of plankton.
component, component part, constituent, part, portion
३. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / भाग

अर्थ : पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या सात भागांपैकी प्रत्येक.

उदाहरणे : भारत आशिया खंडात येतो.

समानार्थी : भूमिखंड, महाद्वीप

४. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखादे काम चालले असताना मधेच थांबण्याची क्रिया.

उदाहरणे : इतकी संकटे येऊनही त्याने ह्या कामात खंड पडू दिला नाही.

समानार्थी : अंतर, खळ

५. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : एखाद्याच्या मालकीच्या वस्तूवर श्रम करून उत्पन्न मिळवताना, ती वस्तू वापरल्याबद्दल मालकाला दिला जाणारा ठराविक मोबदला.

उदाहरणे : तो खंडाने जमीन कसतो.

६. नाम / निर्जीव / वस्तू
    नाम / भाग

अर्थ : कोणत्याही वस्तूचा घन स्वरूपातील तुकडा.

उदाहरणे : हे मंदिर दगडाच्या मोठमोठ्या तुकड्यांनी बनले आहे.

समानार्थी : तुकडा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी भी वस्तु का ठोस टुकड़ा।

यह मंदिर पत्थर के बड़े-बड़े टुकड़ों से बना है।
अवच्छेद, खंड, खण्ड, टुकड़ा, परखचा, परखच्चा, व्यवच्छेद

A solid piece of something (usually having flat rectangular sides).

The pyramids were built with large stone blocks.
block

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.