पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खटारा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खटारा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : चांगल्या अवस्थेत नसलेला.

उदाहरणे : खटारा टॅक्सीतून ही मंडळी लाकडाचा शोध घेत होती.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो चलती तो हो पर अच्छी अवस्था में न हो (मोटर-गाड़ी)।

आप इस खटारा गाड़ी को लेने की बजाय क्यों नहीं नई गाड़ी खरीद लेते।
खटारा

खटारा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : दोन चाके असलेली बैलांनी ओढायची गाडी.

उदाहरणे : गावात वाहतुकीसाठी बैलगाडीचा वापर केला जातो.

समानार्थी : बैलगाडी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह गाड़ी जो बैल द्वारा खींची जाती है।

आज भी गाँवों में किसान बैलगाड़ी का प्रयोग करते हैं।
आचरण, कृतिका, कृत्तिका, छकड़ा, छकड़ा गाड़ी, बैल गाड़ी, बैलगाड़ी, बैला गाड़ी, वृषभ यान
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : चांगल्या अवस्थेत नसलेली गाडी.

उदाहरणे : मी ही खटारा विकणार आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह मोटर-गाड़ी जो चलती तो है पर अच्छी अवस्था में नहीं होती।

उसने अपनी खटारा बेच दी है।
खटारा

A car that is old and unreliable.

The fenders had fallen off that old bus.
bus, heap, jalopy

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.