पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खटोली शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खटोली   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : काथ्याने विणलेले छोटे पलंग किंवा छोटी खाट.

उदाहरणे : आईने बाळाला खटोलीवर झोपवले

समानार्थी : पलंगडी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार की छोटी खाट।

माँ ने बच्चे को खटोले पर सुला दिया।
खटोलना, खटोला

A piece of furniture that provides a place to sleep.

He sat on the edge of the bed.
The room had only a bed and chair.
bed

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.