पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खदखद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खदखद   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : उकळणार्‍या पदार्थाचा आवाज.

उदाहरणे : पाण्यात चूना घातल्यावर खतखत असा आवाज होतो.

समानार्थी : खतखत, खळखळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पानी गरम करने पर होनेवाला सनसन का शब्द।

सनसनाहट सुनते ही उसने पानी चूल्हे पर से उतार लिया।
सन सन, सन-सन, सनसन, सनसनाहट

खदखद   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : मनापासून हसण्याची क्रिया.

उदाहरणे : विनोद कळल्यावर त्याला खदखद हसू आले.

समानार्थी : खदाखदा, खोखो

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.