पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खनिज तेल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खनिज तेल   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / रूप / द्रव

अर्थ : खडकात आढळणारे नैसर्गिक तेल.

उदाहरणे : अरब देशांत खनिज तेल मोठ्या प्रमाणावर सापडते

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.