पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खरखरीत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खरखरीत   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्यात गुळगुळीतपणा नाही असा.

उदाहरणे : सुताराने खरबरीत लाकडाला तासून गुळगुळीत केले.

समानार्थी : खडबडीत, खरबरीत, चरबट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका ऊपरी तल जगह-जगह ऊँचा-नीचा हो।

बढ़ई खुरदुरे पटरे को रौंद कर चिकना कर रहा है।
अस्निग्ध, कर्कश, खुरखुरा, खुरदरा, खुरदुरा, रुक्ष, रूख, रूखा

Having or caused by an irregular surface.

Trees with rough bark.
Rough ground.
Rough skin.
Rough blankets.
His unsmooth face.
rough, unsmooth

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.