अर्थ : ज्याच्याकडे कित्येक खर्व किंवा खरब संपत्ती आहे अशी व्यक्ती.
उदाहरणे :
खरबपतींच्या यादींमध्ये माझ्या देशाचे कित्येक उद्योगपती आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह जिसके पास खरबों की संपत्ति हो।
खरबपतियों की सूची में मेरे देश के भी कई उद्योगपति शामिल हैं।अर्थ : ज्याच्याकडे कित्येक खर्व किंवा खरब संपत्ती आहे असा.
उदाहरणे :
ही स्वयंसेवी संस्था एका खरबपती उद्योजकाकडून चालवली जाते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :