पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खरवस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खरवस   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : गाय किंवा म्हैस व्यायल्यानंतर त्यांच्या कोवळ्या दूधात गुळ किंवा साखर घालून, उकळून तयार केलेला खाद्य पदार्थ.

उदाहरणे : खूप दिवसांनी ह्यावेळी मला गावी खरवस खायला मिळाले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हाल की जनी हुई गौ या भैंस के दूध में गुड़, शक्कर आदि मिलाकर तथा पकाकर जमाया हुआ खाद्य।

बहुत दिनों बाद इस बार मुझे गाँव में पेउस खाने मिला।
इन्नर, पेउस, पेउसरी, पेउसी

A food rich in sugar.

confection, sweet

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.