पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खराब शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खराब   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : चांगल्याचा उलट.

उदाहरणे : वाईट माणसांच्या संगतीत राहू नये

समानार्थी : वाईट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अच्छा का उल्टा या विपरीत।

बुरे लोगों की संगति अच्छी नहीं होती।
हमें बुरे काम नहीं करने चाहिए।
वहाँ एकदम बकवास खाना मिलता है।
अनभला, अनयस, अनीक, अनीठ, अनुचित, अनैसा, अनैसो, अप्रशस्त, अप्रिय, अबतर, अभल, अयोग, अलरबलर, अवद्य, अविहित, अश्रुयस, कांड, काण्ड, काला, कुत्सित, खराब, खल, ख़राब, गंदा, गन्दा, गर्हित, घटिया, निकृष्ट, बकवास, बद, बुरा, बेकार, भ्रष्ट, रद्दी, वाहियात, सड़ियल, हराम, हेय

Having undesirable or negative qualities.

A bad report card.
His sloppy appearance made a bad impression.
A bad little boy.
Clothes in bad shape.
A bad cut.
Bad luck.
The news was very bad.
The reviews were bad.
The pay is bad.
It was a bad light for reading.
The movie was a bad choice.
bad
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : स्वच्छ नसलेला.

उदाहरणे : स्वार्थामुळे माणसाचे मन सहज कलुषित होते.

समानार्थी : कलुषित

३. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्यात विकार किंवा बिघाड झाला आहे असा.

उदाहरणे : तो खराब इंजिन दुरुस्त करत आहे.
जाहिराती लावल्यामुळे शहरातील भिंती विद्रूप झाल्या आहेत.

समानार्थी : बिघडलेला, विकारग्रस्त, विकृत, विद्रूप, विरूप


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें किसी प्रकार का विकार हो गया हो।

कारीगर बिगड़ी मशीन को सुधार रहा है।
अपभ्रंश भाषा का स्थान प्राकृत तथा आधुनिक भाषा के बीच में है।
अपभ्रंश, अपभ्रंशित, अबतर, अयातयाम, बिगड़ा, विकारग्रस्त, विकारयुक्त, विकारी, विकृत, विद्रूप

Harmed or injured or spoiled.

I won't buy damaged goods.
The storm left a wake of badly damaged buildings.
damaged
४. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : अस्वच्छता, भेसळ इत्यादी दोष असलेला.

उदाहरणे : दूषित पाणी प्यायल्यामुळे अनेक आजार होतात.

समानार्थी : दूषित, प्रदूषित


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें दोष हो।

दूषित जल पीने से कई बीमारियाँ होती हैं।
अपवित्र, अपुनीत, अविशुद्ध, अशुद्ध, ख़राब, दूषित, दोषपूर्ण, दोषयुक्त, दोषिक, दोषित

Having a defect.

I returned the appliance because it was defective.
defective, faulty

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.