पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खर्चणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खर्चणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / उपभोगसूचक

अर्थ : एखाद्या कारणासाठी वापरून संपवणे.

उदाहरणे : त्याने ह्या कामावर बराच वेळ खर्चला.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.