पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खलबत्ता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खलबत्ता   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : वस्तू कुटण्यासाठीचे लोखंड किंवा पीतळेचे खल आणि बत्ता.

उदाहरणे : खलबत्ता हे एक स्वयंपाकघरात उपयोगी येणारे उपकरण आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लोहे या पीतल का खल और बट्टा जो किसी वस्तु को कूटने के काम आते हैं।

इमामदस्ता एक रसोई उपकरण है।
इमामदस्ते का उपयोग दवा आदि कूटने में भी किया जाता है।
इमामदस्ता, खल-बट्टा, हिमामदस्ता

A bowl-shaped vessel in which substances can be ground and mixed with a pestle.

mortar

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.