पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खसखस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खसखस   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : मोहरीपेक्षा बारीक आकाराचे अफूचे बी.

उदाहरणे : खसखशीचा वापर मसाल्यत होतो


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पोस्ते का दाना।

खसखस का उपयोग मसाले के रूप में होता है।
अहिफेनबीज, खशखाश, खसखस, खसखास, पोस्त, पोस्ता

Small grey seed of a poppy flower. Used whole or ground in baked items.

poppy seed

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.