पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खाच शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खाच   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : एखाद्या पृष्ठभागाचा काही भाग बाहेर निघाल्याने त्या ठिकाणी तयार झालेला खोलगट भाग.

उदाहरणे : फळीला खाच करून त्याला पाय जोडले की बाक मजबूत बनतो

समानार्थी : खोबण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु की सतह से कुछ भाग निकल जाने पर बना हुआ खाली स्थान।

मेज़ के निचले ख़ाने को बाहर निकालने के लिए उसमें खाँच बना हुआ है।
खाँच, खाँचा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.