पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खात्रीपूर्वक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खात्रीपूर्वक   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : संशयावाचून.

उदाहरणे : तू हे काम करू शकशील हे मी खात्रीने सांगू शकतो.

समानार्थी : खचित, खात्रीने, निःशंक, निःसंशय, निश्चितपणे

२. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : एखाद्या गोष्टीवर विश्वास किंवा खात्री आहे अशा रितीने.

उदाहरणे : मोठ्या विश्वासाने त्याने ही जबाबदारी माझ्यावर टाकली.
तो सर्व प्रश्नांची उत्तरे विश्वासाने दिली.

समानार्थी : विश्वासपूर्वक, विश्वासाने


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* विश्वास के साथ।

वह विश्वास के साथ प्रश्नों का उत्तर दे रहा था।
विश्वसनीयता से, विश्वास के साथ, विश्वासपूर्वक

Easy to believe on the basis of available evidence.

He talked plausibly before the committee.
He will probably win the election.
believably, credibly, plausibly, probably

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.