पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खुबल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खुबल   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : आकाराने कोंबडीपेक्षा मोठा, खाली वाकलेली चोच असलेला पाणथळ पक्षी.

उदाहरणे : कंकराचे डोके व मान काळी असते.

समानार्थी : कंकर, काकणघार, कामरी, खारी बलई, गंडेर, पांढरा अवाक, पांढरा बुज्या, सफेत कुडावळ, सफेत खुबल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का बुज्जा जिसकी पीठ और पंख सफेद होते हैं।

सफेद बुज्जे की गरदन और सिर काले होते हैं।
कचाटोर, मुंडुख, शराटि, शराटिका, सफ़ेद बुज़्ज़ा, सफेद बुज्जा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.