पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खुशाली शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खुशाली   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : सुख,समृद्धी ने परिपूर्ण असण्याची स्थिती.

उदाहरणे : माणसाने नेहमी सर्वांचे कल्याण चिंतावे.

समानार्थी : कल्याण, कुशल, क्षेम, मंगल, शुभ

२. नाम / अवस्था

अर्थ : निरोगी व सुखी स्थिती.

उदाहरणे : सर्वांची खुशाली कळवावी.

समानार्थी : कुशल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

The condition of prospering. Having good fortune.

prosperity, successfulness

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.