सांझा करें ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
Google Play पर पाएं
मराठी शब्दकोषातील खुश शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खुश (विशेषण)

१. विशेषण / वर्णनात्मक / भावनादर्शक

अर्थ : आनंद झालेला.

उदाहरणे : सहलीचा आनंद लुटून सर्वजण प्रसन्न मनाने घरी परतले

समानार्थी : आनंदित, आनंदी, आल्हादित, प्रफुल्लित, प्रमुदित, प्रसन्न, मुदित

Full of high-spirited delight.

A joyful heart.
elated, gleeful, joyful, jubilant