पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खुसखुशीत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खुसखुशीत   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : चांगला भाजलेला.

उदाहरणे : खुसखुशीत पीठाचे लाडू छान होतात.

समानार्थी : खमंग, खरपूस

२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : चटकन तुटणारा.

उदाहरणे : हे शंकरपाळे खूप खुसखुशीत झाले आहेत.

समानार्थी : कुरकुरीत, खस्ता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दबाने से जल्दी टूट जाने वाला (खाद्य पदार्थ)।

खस्ते टोस्ट पर मक्खन लगाकर कर खाने का मजा ही कुछ और होता है।
करारा, कुरकुरा, खस्ता, चुरमुरा

Tender and brittle.

Crisp potato chips.
crisp, crispy

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.