पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खूणगाठ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खूणगाठ   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखाद्या गोष्टीची आठवण व्हावी म्हणून वस्त्राला वा त्याच्या पदराला मारलेली गाठ.

उदाहरणे : आईला सांगायचा निरोप लक्षात राहावा म्हणून मी खूणगाठ बांधून ठेवली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी बात को याद रखने के लिए कपड़े, बाल आदि के छोर में लगायी हुई गिरह या गाँठ।

माँ ने पिताजी का संदेश याद रखने के लिए अपने पल्लू में गाँठ बाँध ली।
गाँठ

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.