अर्थ : कातासाठी प्रसिद्ध असलेला उंच व काटेरी वृक्ष.
उदाहरणे :
खैराचे लाकूड अतिशय कठीण व टिकाऊ असून त्याला वाळवी लागत नाही.
समानार्थी : खैर बाभूळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
East Indian spiny tree having twice-pinnate leaves and yellow flowers followed by flat pods. Source of black catechu.
acacia catechu, catechu, jerusalem thorn