पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खोका शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खोका   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कागद,पुठ्ठा इत्यादीपासून वेगवेगळ्या आकारात बनवलेली वस्तू ज्यात वेगवेगळे सामान ठेवता येते.

उदाहरणे : त्याने आपले सामान खोक्यात भरले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कागज आदि से बनी वह वस्तु जिसमें कोई वस्तु रखी रहती है।

दूकानदार दूकान को सजाने के लिए नई-नई वस्तुओं को खोंखे से अलग कर रहा है।
खोंखा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.