पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खोगीर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खोगीर   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : घोड्यावर नीट बसता यावे ह्यासाठी त्याच्या पाठीवर घालावयाचे विशिष्ट प्रकारचे लोकरी किंवा कातडी आसन.

उदाहरणे : राजाच्या घोड्याचे खोगीर खूपच मौल्यवान होते.

समानार्थी : पलाण

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.