पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खोचा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खोचा   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : अणकुचीदार वस्तूत अडकून वस्त्राला पडलेले भोक.

उदाहरणे : ह्या खिळ्यामुळे माझ्या साडीला खोचा लागला.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.