पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खोटे बोलणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : असत्य किंवा खोटे बोलण्याची क्रिया.

उदाहरणे : काही लोकांना खोटेपणाची इतकी सवय होते की त्यांच्या तोंडून सत्य कधी निघतच नाही.

समानार्थी : खोटेपणा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

असत्य या झूठ बोलने की क्रिया।

कुछ लोग असत्यवाद के इतने अभ्यस्त हो जाते हैं कि उनके मुख से सत्य कभी निकलता ही नहीं है।
असत्यवाद, झूठ बोलना, मिथ्यावाद

The deliberate act of deviating from the truth.

fabrication, lying, prevarication

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.