पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खोर्दा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खोर्दा   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : भारताच्या ओरिसा राज्यातील एक शहर.

उदाहरणे : आम्ही रात्री दहा वाजता खोर्दाहून गाडी पकडली.

समानार्थी : खोर्दा शहर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के उड़ीसा राज्य का एक शहर।

हम लोगों ने रात दस बजे खुर्दा से गाड़ी पकड़ी।
खुरदा, खुरदा शहर, खुर्दा, खुर्दा शहर, खोर्दा, खोर्दा शहर
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : भारताच्या ओरिसा राज्यातील एक जिल्हा.

उदाहरणे : खोर्दा जिल्ह्यात ह्यावर्षी चांगला पाऊस झाला.

समानार्थी : खोर्दा जिल्हा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के उड़ीसा राज्य का एक जिला।

खुर्दा जिले का मुख्यालय खुर्दा शहर में है।
खुरदा, खुरदा ज़िला, खुरदा जिला, खुर्दा, खुर्दा ज़िला, खुर्दा जिला, खोर्दा, खोर्दा ज़िला, खोर्दा जिला

A region marked off for administrative or other purposes.

district, dominion, territorial dominion, territory

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.