पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खोल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खोल   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : उथळ नसलेला.

उदाहरणे : विज्ञानाच्या प्रगतीमुळे खोल समुद्रातली माहिती मिळवणे शक्य झाले आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका विस्तार नीचे की ओर अधिक हो।

वह गहरे तालाब में डूब गया।
अतल, आँकर, औंड़ा, औंडा, गहरा
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : वरवरचा नाही असा.

उदाहरणे : ह्या बैठकीत गहन प्रश्नांवर चर्चा झाली

समानार्थी : गहन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें सोच की गहराई हो।

इस तथ्य की जानकारी प्राप्त करने के लिए गहन अध्ययन आवश्यक है।
गहन

Marked by depth of thinking.

Deep thoughts.
A deep allegory.
deep

खोल   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / स्थानदर्शक

अर्थ : उथळ नसलेला.

उदाहरणे : उन्हाळ्यामुळे विहिरीतले पाणी खूप खोल गेले होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सतह से काफ़ी नीचे।

वह तालाब में गहरे चला गया।
गहराई में, गहरे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.