पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गंजणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गंजणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : गंज लागणे.

उदाहरणे : पावसाळ्यात लोखंडी वस्तू लवकर गंजते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हवा, नमी, अम्ल आदि की उपस्थिति में धातु का बर्बाद होना।

कभी-कभी ज़ंगरोधी बर्तनों में भी ज़ंग लग जाता है।
जंग खाना, जंग लगना, ज़ंग खाना, ज़ंग लगना, मुरचा खाना, मुरचा लगना, मुर्चा खाना, मुर्चा लगना, मोरचा खाना, मोरचा लगना
२. क्रियापद / क्रियावाचक / कृतिवाचक

अर्थ : वापराच्या अभावी यथायोग्य उपयोग न होणे.

उदाहरणे : संधीच्या अभावी त्याची विचारशक्ती गंजली आहे.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.