पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गजदंत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गजदंत   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : हत्तीचे सुळ्यासारखे बाहेर आलेले अवयव.

उदाहरणे : हस्तिदंताच्या व्यापारास शासनाने बंदी घातली आहे.

समानार्थी : हस्तिदंत, हस्तीदंत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हाथी के मुँह के दोनों ओर बाहर निकले हुए दाँत के आकार के वे सफेद अवयव जिनसे कई वस्तुएँ बनाई जाती हैं।

हाथी दाँत की तस्करी करने वाले पकड़े गए।
इंग, इङ्ग, गजदंत, गजदन्त, नागदंत, नागदन्त, हस्तिदंत, हस्तिदन्त, हाथी दाँत, हाथी-दाँत, हाथी-दांत, हाथीदाँत, हाथीदांत

A hard smooth ivory colored dentine that makes up most of the tusks of elephants and walruses.

ivory, tusk

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.