सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : भोजनाच्यावेळी पिण्याचे पाणी भरून ठेवण्याचे विशिष्ट आकाराचे भांडे.
उदाहरणे : लोट्यातून पाणी पेल्यासारख्या भांड्यात ओतून पितात
समानार्थी : गडवा, तांब्या, लोटा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
पानी रखने का धातु का एक गोल बरतन।
A globular water bottle used in Asia.
अर्थ : तोडी असलेला एक प्रकारचा लोटा.
उदाहरणे : मौलवी साहेब गडूने पाणी पित आहेत.
समानार्थी : गडवा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
एक प्रकार का लोटा जिसमें पानी गिराने के लिए बतख के गले के समान एक नली लगी रहती है।
स्थापित करा