सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एकाच वेळी एकाच ठिकाणी असलेला खूप व्यक्तीचा अव्यवस्थित समूह.
उदाहरणे : दाराशी माणसांची गर्दी जमली होती.
समानार्थी : घोळका, जमाव, झिंबड, झुंबड, ताफा, दाटी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
एक स्थान पर एक ही समय में होने वाला बहुत से लोगों आदि का जमाव।
A large number of things or people considered together.
अर्थ : एकाच वेळी एकाच ठिकाणी जमा होण्याची क्रिया वा एकत्र येण्याची क्रिया.
उदाहरणे : अपघातस्थळी लोकांची गर्दी वाढत चालली आहे.
समानार्थी : घोळका, जमाव
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जमा या इकट्ठा होने की अवस्था या भाव।
स्थापित करा