पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गर्भाधान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गर्भाधान   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : गर्भस्थानाची शुद्धी होऊन गर्भधारणा सुलभ व्हावी म्हणून प्रथमरजोदर्शनानंतर केला जाणारा विधी,सोळा संस्कारांपैकी एक.

उदाहरणे : गर्भाधान संस्कार रजोदर्शनापासून सोळा दिवसांच्या आत करतात

समानार्थी : गर्भाधान संस्कार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हिन्दू धर्म का वह संस्कार जो गर्भ के धारण के समय होता है।

गर्भाधान संस्कार के द्वारा एक अच्छी संतान की कामना की जाती है।
गर्भधारण, गर्भधारण संस्कार, गर्भाधान, गर्भाधान संस्कार

Any customary observance or practice.

rite, ritual

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.