पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गर्भाशय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गर्भाशय   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : जेथे गर्भ विकसित होतो असा स्त्रियांच्या शरीरातील एक अवयव.

उदाहरणे : गर्भाशय ओटीपोटात असतो.

समानार्थी : उदर, कूस, गर्भकोश, पोट

स्त्रियों के पेट का वह स्थान जिसमें गर्भ या बच्चा रहता है।

गर्भाशय संबंधी रोग के कारण सीता माँ नहीं बन पा रही है।
अंधियार कोठरी, अंधियार-कोठरी, उल्व, कोख, गर्भ, गर्भाशय, धरन, धरा, पेट, प्रोथ, फूल, बच्चादान, बच्चादानी, योनि

A hollow muscular organ in the pelvic cavity of females. Contains the developing fetus.

uterus, womb

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.