पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गहिवर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गहिवर   नाम

१. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था

अर्थ : रडू येण्यापूर्वी कंठ दाटून येण्याची अवस्था.

उदाहरणे : आई वारल्याला फार वर्षे झाली तरी आईचे नाव घेतले की त्याला गहिवर येतो.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.