पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गाजर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गाजर   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : तांबूस रंगाचा एक कंद.

उदाहरणे : गाजराचा हलवा खूपच पौष्टिक असतो

२. नाम / सजीव / वनस्पती / झुडूप

अर्थ : हात सव्वा हात लांबीचे एक झाड.

उदाहरणे : गाजराचे कंद खातात

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.