पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गाडीभाडे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गाडीभाडे   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : गाडीत बसण्याबद्दल दिली जाणारी ठरावीक रक्कम.

उदाहरणे : माझ्या गावी जायला शंभर रुपये गाडीभाडे पडते

समानार्थी : प्रवासभाडे, भाडे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी सवारी पर चढ़ने के लिए दिया जाने वाला कुछ निश्चित धन।

यहाँ से दिल्ली का किराया कितना है?
किराया, परिवहन भाड़ा, भाड़ा, यात्रा भाड़ा, यात्रा शुल्क

The sum charged for riding in a public conveyance.

fare, transportation

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.