पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गायब होणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गायब होणे   क्रियापद

१. क्रियापद / घडणे

अर्थ : एखाद्याचे अस्तित्व न राहणे.

उदाहरणे : हळूहळू काही प्रजाती लुप्त होत आहेत.

समानार्थी : लुप्त होणे, संपणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अस्तित्व में न रह जाना।

धीरे-धीरे जीवों की कई प्रजातियाँ विलुप्त हो रही हैं।
अदृश्य होना, काफ़ूर हो जाना, काफ़ूर होना, काफूर हो जाना, काफूर होना, ग़ायब होना, मिटना, लुप्त होना, विलुप्त होना

Become extinct.

Dinosaurs died out.
die off, die out
२. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : लवकर कुणाला कळणार नाही अशा प्रकारे निघून जाणे.

उदाहरणे : आता तर इथे होते कुठे गायब झाले?

समानार्थी : नाहीसे होणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

इस प्रकार चल देना कि जल्दी किसी को पता भी न चले।

अभी तो वे यहाँ थे पर कहाँ काफ़ूर हो गए।
काफ़ूर हो जाना, काफ़ूर होना, काफूर हो जाना, काफूर होना

Become invisible or unnoticeable.

The effect vanished when day broke.
disappear, go away, vanish

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.