अर्थ : ज्याकडे एखादी वस्तू गहाण ठेवली जाते तो इसम.
उदाहरणे :
उद्योगात तोटा आल्यामुळे त्याला आपले घर गहाणदाराकडे गहाण ठेवावे लागले
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The person who accepts a mortgage.
The bank became our mortgagee when it accepted our mortgage on our new home.