पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गिटार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गिटार   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एक पाश्चात्य तंतूवाद्य.

उदाहरणे : ह्या गिटाराची किंमती तीन हजारांपेक्षा कमी करता येणार नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक वाद्ययंत्र जिसमें विशेषकर छह तार लगे होते हैं।

वह गिटार बजा रहा है।
गिटार

A stringed instrument usually having six strings. Played by strumming or plucking.

guitar

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.