पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गिरमिट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गिरमिट   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : दोरीने ओढून फिरवून भोक पाडण्याचे यंत्र.

उदाहरणे : दोरी लावण्यासाठी त्याने बरमाच्या साहाय्याने भोक पाडले

समानार्थी : बरमा, बर्मा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लकड़ी, लोहे आदि में छेद करने का एक औज़ार।

बढ़ई बरमे से किवाड़ के पल्ले में छेद कर रहा है।
बरमा, बेधक

Hand tool for boring holes.

auger, gimlet, screw auger, wimble

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.